काय चांगलं, लग्न करणं की एकट्याने राहणं? सद्गुरू सांगतात, तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, योग तुमच्यासोबत असेल तर तो मार्ग सोपा आणि सुंदर होईल. सक्तीने नव्हे तर जाणीवपूर्वक निवड करून, तसेच आपल्या नश्वरतेच्या वास्तविकतेभोवती आपली मानसिकता रचून, आपण आपलं जीवन समजूतदारपणे, ताणतणाव आणि नैराश्यापासून मुक्त अशा पद्धतीने जगू शकतो.