Login | Sign Up
logo
Inner Engineering
Login|Sign Up
Country
  • Inner Engineering

साधना (साधना)

Want to get a fresh perspective on साधना (साधना)? Explore Sadhguru’s wisdom and insights through articles, videos, quotes, podcasts and more.

video  
साधनापदचे फायदे मिळवण्याचा काळ | #साधनापद काळाचे योगिक महत्व | Reaping the Benefits of #Sadhanapada
जुलैमधील गुरुपौर्णिमा आणि डिसेंबरच्या हिवाळी संक्रांतीच्या काही दिवसांनंतरचा काळ योग परंपरेत साधनापद म्हणून ओळखला जातो. या वेळी उत्तर गोलार्धात साधनेचे उत्कृष्ट परिणाम मिळतात. सद्गुरू सांगतात की, कश्याप्रकारे हा काळ "पृथ्वीसोबत जाण्याचा मार्ग आहे, तिच्या विरुद्ध नाही." हे एखाद्या व्यक्तीला पृथ्वीवर असलेल्या ऊर्जेच्या नैसर्गिक हालचालींचा वापर करून स्वतःची साधना नवीन स्तरावर नेण्यास अनुकूल ठरते. . साधनापद कार्यक्रम नोंदणी - https://isha.sadhguru.org/in/en/volunteer/sadhanapada
Dec 17, 2024
Loading...
Loading...